Gudi Padwa 2021 Special: शाश्वती-राजेंद्रचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा | Shashwati Pimplikar

2021-04-14 1

बालक पालक फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळिकर यावर्षी राजेंद्र करमरकर याच्याशी लग्नबंधनात अडकली. शाश्वती-राजेंद्रने यावर्षी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा केला. पहा त्यांनी उभारलेली गुढी आणि रंगलेल्या गप्पा. Reporter- Darshana Tamboli, Video Editor-Omkar Ingale.